नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २८ जून) इतके पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २८ जून) इतके पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी ११४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५३, नाशिक ग्रामीण: ६०, मालेगाव: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २, मालेगाव: ०, नाशिक ग्रामीण: ४ तर जिल्हा बाह्य: ० असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ११८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ८३३९ मृत्यू झाले आहेत. नाशिक शहरात मंगळवारपासून सायंकाळी ५ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. या वेळेत नागरिकांना महत्वाच्या कामाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी करण्यात आली आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790