नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २७ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २७ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २७ जून) २०६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ८५, नाशिक ग्रामीण: ११५, मालेगाव: ३ तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ०, मालेगाव: ०, नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. तर आज रोजी पोर्टल वर अपडेट कोरोनामुळे एकूण मृत्यु -54 (नाशिक मनपा-35,मालेगाव मनपा- 01, नाशिक ग्रामीण-18, जिल्हा बाह्य- 00) असा समावेश आहे. शिवाय आज म्हणजेच रविवारी (दि. २७ जून) १२१ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790