नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सोमवारी (दि. २६ जुलै) इतकी घटली
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सोमवारी (दि. २६ जुलै) पुन्हा एकदा घटली आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ८६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २६, नाशिक ग्रामीण: ५६, मालेगाव: ३, तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३, नाशिक ग्रामीण: १ तर मालेगाव: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २६ जुलै) एकूण ११८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८४९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?