चांगली बातमी: नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे..

नाशिक (प्रतिनिधी): नशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २६ एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संखेत घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी ३६८३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २०१४, नाशिक ग्रामीण: १५४०, मालेगाव: ५० तर जिल्हा बाह्य ७९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सोमवारी ३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ९, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: २४ असा समावेश आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790