
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) एकूण ४३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: २५, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: ०० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) एकूण ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ५० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ७०६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू
नाशिक: लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी हे तीन दिवस मोफत नेत्र तपासणी !
पालकांनो, सावधान… आपली लहान मुलं फटाके फोडत असतांना त्यांच्याकडे लक्ष द्या…