नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ११० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३१, नाशिक ग्रामीण: ७५, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी नाशिक ग्रामीणमध्ये २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १०५४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: चोरीच्या पैशांतून घेतला आयफोन, मौजमजेसाठी केली उधळपट्टी; दोघांना अटक
नाशिक: सेवानिवृत्त महिला सहकाऱ्याकडून लाच घेतांना PWD च्या दोघांना ACB कडून अटक !
व्यावसायिकांनो सावधान: Phone Pay चा दाखवला खोटा मेसेज; सराफाला 63 हजारांना गंडा