नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २२ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २२ सप्टेंबर) एकूण १०७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: ६५, मालेगाव: ० तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २२ सप्टेंबर) एकूण ७८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांनो, वाहनाच्या अनपेड चलनाचा भरणा केला का?.. अन्यथा या तारखेला कोर्टात हजर व्हा !
नाशिकरोड: सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात घातला गोंधळ; पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : महापालिका निवडणुकांसाठी असणार तीन सदस्य प्रभाग पद्धत