More forecasts: अगले 10 दिन का मौसम का हाल
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २१ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ५२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३२, नाशिक ग्रामीण: १८, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ३६ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ४८८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: मुंबई-नाशिक महामार्गावर स्विफ्ट कार आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार
नाशिकच्या दातार जेनेटिक्सला US FDA चं ब्रेक थ्रू डेझिगनेशन! Breast Cancerचं त्वरित निदान !
अरे व्वा ! ओझर विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790