नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २१ जुलै) कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २१ जुलै) कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी नाशिक जिल्ह्यात १६५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५५, नाशिक ग्रामीण: १०८, तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १४१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्णही थोड्या फार प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?