नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २१ फेब्रुवारी) ३५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा: २५४, नाशिक ग्रामीण: ७५, मालेगाव मनपा: १६, जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. तर आज कळविण्यात आलेल्या मृत्युंमध्ये नाशिक मनपा: १ आणि नाशिक ग्रामीण मध्ये २ असा समावेश आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790