Amazon

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ डिसेंबर २०२१) एकूण ६१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: २८, नाशिक ग्रामीण: २७, मालेगाव: ०१ तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरी प्रदूषणावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारवर नाराजी; २१ नोव्हेंबरपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तीनही रुग्ण नाशिक शहरातील आहेत. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिह्यात सद्यस्थितीत एकूण ४२८ जणांवर उपचार सुरु आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
ओमिक्रॉनची धास्ती! नाशिकमध्ये 23 तारखेपासून नियम होणार आणखी कडक
नाशिक: घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावत लुटले दागिने आणि तीन कोरे धनादेश

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790