नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १५ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १५ ऑक्टोबर) एकूण ६१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३०, नाशिक ग्रामीण: २९, तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. शुक्रवारी (दि. १५ ऑक्टोबर) नाशिक ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ९६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सामान्यांच्या खिशाला कात्री: अखेर नाशिकमध्येही डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके वाढले !
सावधान: क्रेडीट कार्ड धारकाला हे आमिष दाखवून तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक
नाशिक: व्यायाम करतांना तोल गेल्यामुळे गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू