नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १४ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी २०६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ११६, नाशिक ग्रामीण: ८० तर जिल्हा बाह्य: १० असा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: ५ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २९३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790