नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३० मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी ४३० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २१६, नाशिक ग्रामीण: १८१, मालेगाव: १५ तर जिल्हा बाह्य: १८ असा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे ३० मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १६, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: १३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १४९९ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत..!

Loading

🔎 हे वाचलं का?:  कुंभ उद्योग संगम: ३०० हून अधिक उद्योजकांसोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790