नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११ मार्च) ११४० कोरोना पॉझिटिव्ह; ३ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११ मार्च) ११४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ७७३, नाशिक ग्रामीण: २६०, मालेगाव: ९२ तर जिल्हा बाह्य: १५ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे मृयू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: १ आणि नाशिक ग्रामीण २ असा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790