🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिककरांनो रविवारच्या (दि. २९ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेने रविवारच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : २९-०८-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. सोमवारच्या लसीकरणाबाबत रविवारी सायंकाळपर्यंत माहिती देण्यात येईल.

Loading

🔎 हे वाचलं का?:  अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी पतीसह दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांवर गुन्हा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790