नाशिक शहरात सोमवारी (दि. ९ मे) लसीकरण कशा पद्धतीने होणार…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेने कळविले आहे की लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यायचे आहे.नोंदणी करून आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय लोकअदालतीत 3 हजार 762 प्रकरणे निकाली; 64 कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790