🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक शहरात सोमवारी (दि. ९ मे) लसीकरण कशा पद्धतीने होणार…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेने कळविले आहे की लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यायचे आहे.नोंदणी करून आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आठवडे बाजारात वृद्ध महिलेची दीड लाखांची सोन्याची बांगडी लंपास
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790