नाशिक शहरात शुक्रवारी 403 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकाचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १७ जुलै) दिवसभरात तब्बल ४०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७४ एकूण कोरोना रुग्ण:-५२७३ एकूण मृत्यू:-१९४ (आजचे मृत्यू ०१)  घरी सोडलेले रुग्ण :- ३३६४ उपचार घेत असलेले रुग्ण:- १७१५ अशी संख्या झाली आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरनिहाय माहिती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे ही वाचा:  नाशिक: घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात; 2 चारचाकीचे नुकसान

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: राज व्हीला, अंबिकानगर,नाशिक-१ येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790