नाशिक शहरात मंगळवारी अजून 10 कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (२६ मे २०२०) सायंकाळी साडेसात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात दिंडोरी रोडच्या राहुल अपार्टमेंट येथे 2, पंडित नगर (सिडको)- 1, पखाल रोड-1, वडाळा गाव -1, श्रीराम नगर (जत्रा हॉटेल)- 1, कनाल रोड (नाशिकरोड)-1, तृप्ती नगर (टाकळी रोड)-1, क्रांती नगर (पंचवटी)-1, हनुमान नगर- 1 असे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

या सर्व रुग्णांचे सविस्तर पत्ते अधिकृतरित्या आल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येतील..!

हे ही वाचा:  नाशिकमध्ये महिनाभरातच डेंग्यूचे २६१ रुग्ण !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790