नाशिक शहरात गुरुवारी (दि. 25 जून) 54 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि.२५ जून) सकाळी साडे दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालात ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पंचवटी-१, मखमलाबाद रोड-१, पंचवटी-२, मायको हॉस्पिटल (दिंडोरी रोड)-२, फुले नगर-३, सप्तशृंगी नगर-१, अंबड-२, गंधर्व नगरी-१, जेल रोड-१, इंदिरा नगर-२, गंजमाळ-२, हिरावाडी-१, नाईकवाडी-१, नुरी मस्जिद-१, उपनगर-१, पखाल रोड-१, वासन नगर (पाथर्डी फाटा)-१, भद्रकाली पोलीस ठाणे एरिया-१, काठे गल्ली-२, चव्हाटे (जुने नाशिक)-१, काझीपुरा-१, पेठ रोड-१, शिवाजी नगर (सातपूर)-३, कुंभारवाडा-१८, पखाल रोड-१, नानावली-१ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोमवारपासून होणार यांत्रिकी झाडूने रस्त्यांची स्वच्छता

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790