नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) २८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५५२, एकूण कोरोना रुग्ण:-६५,९१४, एकूण मृत्यू:-९०१ (आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :-६३,५२४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १४८८ अशी संख्या झाली आहे.
मयत रुग्णांची माहिती- १) तपोवन रोड ,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२)घर नंबर ९२९२,स्वारबाबा नगर, हनुमान चौक,सातपूर येथील ३६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790