नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि.२५ ऑगस्ट) ४७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ९५९, एकूण कोरोना रुग्ण:-२०,८१८, एकूण मृत्यू:-४५४ (आजचे मृत्यू १२), घरी सोडलेले रुग्ण :- १७,५७७, उपचार घेत असलेले रुग्ण:- २७८७ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) साई बाबा रो हाऊस, मोरे मळा, जेलरोड, नाशिकरोड येथील ६३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) नाशिकरोड, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) ७०२ जहरा हितेन,वडाळा रोड,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) नाशिकरोड, नाशिक येथील २३ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ५) अश्विन नगर, सिडको ,नाशिक येथील ६७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सूर्या हॉटेल मागे, प्रसन्ना कॉलनी, मुंबई-आग्रा महामार्ग येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) वीर हौसिंग सोसायटी,दिंडोरी रोड नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ८)अमर अमृत सोसायटी,रेल्वे स्टेशन, सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ९) जय भवानी रोड, नाशिकरोड येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) पलाडे सदन, टाकळी रोड ,गांधीनगर मागे येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) जेलरोड, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १२) विहित गाव, नाशिकरोड, नाशिक येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.