नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) तब्बल १०८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९१७, एकूण कोरोना रुग्ण:-३४,९२४, एकूण मृत्यू:-५८४ (आजचे मृत्यू ०८), घरी सोडलेले रुग्ण :- २८,४७७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५८६३ अशी संख्या झाली आहे..!
नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती…: १) रूम नंबर ५,पूजा रेसिडेन्सी, उपनगर नाका, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) फ्लॅट क्रमांक ३, पायल सोसायटी, टकले नगर, पंचवटी, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) जीवन साथी हौसिंग सोसायटी, इंदिरा नगर, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) बी-१३, सुनिती सोसायटी,वावरे लेन, शिवाजी रोड, नाशिक येथील ८३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) ३, गुरुमाऊली रो हाऊस, शिवशक्ती नगर, जेल रोड, नाशिक येथील ५३ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) गुप्ता हॉस्पिटल समोर,चेहडी बुद्रुक, नाशिक पूना रोड येथील ३८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) लोकमान्य नगर,पवन नगर, सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) बी-२, गुरू वैभव अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, नाशिकरोड येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.