नाशिक शहरात सोमवारी 1 जून रात्री नव्याने 11 रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. 1 जून 2020) रात्री साडे दहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने एकूण 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात ओंकार नगर (पेठ रोड)- 1, पंडित पार्क (कृषी नगर)-1, काजीपुरा (जुने नाशिक)- 1, भगवानपुरा-1, पतील पार्क (अंबड लिंक रोड)-1, शिंगाडा तलाव -2, वडाळा गाव- 3, नाशिक शहर (इतर)-1 यांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790