Breaking

नाशिक: भोंदू अशोक खरातला ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक। दि. १ एप्रिल २०२६: महिलांची फसवणूक व शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला पोलीस कोठडी संपल्यानंतर बुधवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याला पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवण्यात आल्याने त्याला पुन्हा गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790