नाशिक: सिटी लिंकच्या ‘या’ मार्गावरील फेऱ्या वाढवण्याची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): ओझर मार्गावर सकाळी ७ ते १० या वेळेत सिटी लिंक बसफेऱ्या वाढविण्याची मागणी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. ओझर ते आडगाव, विंचूरगवळी, सिद्धपिंप्री आणि परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्याकरिता सकाळी दोन बसेस असल्याने बसमध्ये प्रवासी अधिक वाढतात. गर्दीमुळे बसमध्ये उभे राहण्यास जागा नसल्याने विद्यार्थ्यांना उशीर होतो. फेऱ्या वाढविल्यास गैरसोय टळणार आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790