मालेगावला पुन्हा 13 रुग्ण कोरोनाबाधित; 2 एसआरपीएफ जवानांचाही समावेश

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि.11 मे 2020) सायंकाळी साडे चार वाजता प्राप्त झालेल्या अपडेटनुसार मालेगावला पुन्हा 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात 2 एसआरपीएफ जवानांचाही समावेश आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 686 वर गेली आहे. त्यापैकी एकूण बरे झालेले रुग्ण: 72, एकूण मृत्यू: 28. कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांची संख्या वाढत असल्यामुळे पोलीसंमाध्येही चिंतेचे वातावरण आहे.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790