नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५ एप्रिल) कोरोना रुग्णांची संख्या वाढली; ३५ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनामुळे ३५ मृत्यू झाले आहेत.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी 5067 इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: 2935, नाशिक ग्रामीण: 1998, मालेगाव: 88, जिल्हा बाह्य: 46 असा समावेश आहे. तर कोरोनामुळे गुरुवारी 35 मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: 19, नाशिक ग्रामीण: १६ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण 4205 इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group