Breaking News: मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या ह्या 8 गाड्या या दिवशी रद्द!

👉 Ad: Office On Rent At Canada Corner. Whatsapp For More Details.

Breaking News: मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या ह्या 8 या दिवशी गाड्या रद्द!

नाशिक (प्रतिनिधी): रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे-दिवा 5व्या आणि 6व्या लाईन कार्यान्वित करण्यासाठी विशेष अधिक पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना आखली आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

आणि दिवा (उत्तर) येथे क्रॉसओवर डाऊन थ्रू डाउन आणि अप (Up) लोकल मार्गावरून सुरू करण्याचे नियोजन आहे.

मेनलाइनवरील या कामामुळे काही गाड्या (Train cancel) रद्द करण्यात आल्या आहेत.

‘या’ आहेत रद्द केलेल्या ट्रेन: 1) 12110 मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार), 2) 12071 – मुंबई- जालना एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार), 3) 12072 – जालना – मुंबई एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार) रद्द, 4) 12109 – मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार), 5) 12111 – मुंबई- अमरावती एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार), 6) 12112 – अमरावती-मुंबई एक्सप्रेस (JCO-18.12.2021/शनिवार), 7) 17611 – नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (JCO-18.12.2021/शनिवार), 8) 17612 – मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेस (JCO-19.12.2021/रविवार)
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
या कारणामुळे हा पठ्ठ्या करायचा चेन स्नॅचिंग; याची ओळख वाचून धक्का बसेल!
नाशिक: सिलिंडर स्फोटचा थरार; संपूर्ण घर उध्वस्त: घटना CCTV मध्ये कैद

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here