नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) एकूण ४६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १२, नाशिक ग्रामीण: ३१, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनावर उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ५१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सराफी महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा
नाशिक: डॉक्टर महिलेचे ‘ते’ फोटो पोर्न साइटवर टाकण्याची धमकी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790