नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) एकूण ४१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ११, नाशिक ग्रामीण: २९, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ०१ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी नाशिक शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ३८ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ठाण्यात
नाशिक: बसमध्ये बसण्यास जात असलेला प्रवासी बसच्याच धडकेने ठार
नाशिक: कॉलेज, शासकीय, निम शासकीय कार्यालयात ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790