नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १६६१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६०५, नाशिक ग्रामीण: १०४९ तर मालेगाव: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे एकूण ४० मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १८ तर नाशिक ग्रामीण २२ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २०८४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790