जाणून घ्या नाशिक शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर

नाशिक (प्रतिनिधी): पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. नाशिक शहरात आज पेट्रोल 95.85 तर डिझेल 85.49 रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमतही दुप्पट होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

Loading

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here