Amazon

नाशिक शहराच्या ‘या’ भागांतील वीज पुरवठा गुरुवारी (दि. २२) बंद राहणार

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील.
यामध्ये गौळाणे रोड परिसर, पाथर्डी गाव, आर. के लॉन्स परिसर, पाथर्डी फाटा परिसर, ज्ञानेश्वर नगर, एकता कॉलनी परिसर, दामोदर चौक, नरहरी नगर, आनंद नगर पोलीस चौकी परिसर आणि एकता कॉलनी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. २०) महत्वाचे बदल...

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग क्र. २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790