नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

नाशिक (प्रतिनिधी): द्वारका परिसरातील उड्डाणपुलाखालील रस्ता ते जत्रा हॉटेल, मुंबईनाका उड्डाणपुलाखाली काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.

आता दुसऱ्या बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत असल्याने १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत या भागातील वाहतूक वाळविण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवशी इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790