नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): चपाती खाताना उलटी केल्याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या चार – वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून गॅस सिलिंडरवर डोके आपटून खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या निर्दयी प्रियकराला गुरुवारी (दि. ५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस येत्या रविवार (दि.८) पावेतो पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर तपास करत आहेत.

Loading

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790