नवी दिल्ली : निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवस शिल्लक असताना, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. १५ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होतील, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाने म्हटले आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790