पुण्यातील ‘राया’ चे शुक्रवारी (दि. ११ नोव्हेंबर) नाशिकमध्ये आगमन !
नाशिक (प्रतिनिधी): ‘राया’ या नाविन्यपूर्ण व पारंपारिक पेहेरावांच्या अद्ययावत वस्त्रदालनाचा भव्य शुभारंभ सोहळा उद्या नाशिकमध्ये होतोय.आधुनिक व पारंपारिक पोशाखांची समृद्ध वस्त्रसेवा पुरवणारे ‘राया’ चोखंदळ नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे. शेरवानी, बंदगला, कुर्ता, डिझायनर सुट, इंडो वेस्टर्न सारख्या विविध पोषाखाची आणि समारंभाच्या वस्त्रांची श्रेणी इथे पाहायला मिळणार आहे. तर मग नाशिककर तुम्हीही आजच या वैविध्यपूर्ण पोशाखांनी सुसज्ज वस्त्रदालनाला भेट द्या व मनपसंत वस्त्रखरेदीचा मनमुराद आनंद घ्या..! उद्घाटन: 11 नोव्हेंबर २०२२, सकाळी 11:45 नंतर.. पत्ता: राया’, ए बि एच टाऊन स्क्वेअर, सिटी सेंटर मॉल जवळ, उंटवाडी, नाशिक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790