सिडको: लग्नास नकार देत तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले; तरुणाला अटक

सिडको: लग्नास नकार देत तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले; तरुणाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

मनोज यशवंत जगताप (२७ रा. सावतानगर,सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: जातवैधता प्रमाणपत्र: १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान पडताळणी

Breaking: नाशिकमध्ये अदानी समूहाची गुंतवणूक, अदानी ट्रान्समिशन करणार वीज पुरवठा

    लग्नास नकार देत अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार व आयटीअ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला असता त्याने शिवीगाळ व धमकी देत लग्नास नकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास चंद्रकांत आहिरे करीत आहेत.

    Loading

    The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790