लाडशाखीय वाणी मित्र मंडळ, नाशिक व संस्कारवाणी युवक मंडळ यांच्या वतीने मंगळवारी योग शिबीर

लाडशाखीय वाणी मित्र मंडळ, नाशिक व संस्कारवाणी युवक मंडळ यांच्या वतीने मंगळवारी योग शिबीर

नाशिक (प्रतिनिधी): लाडशाखीय वाणी मित्र मंडळ, नाशिक व संस्कारवाणी युवक मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येत्या २१ जून २०२२ रोजी जागतिक योग दिनानिमित्ताने माहेरघर मंगल कार्यालय, सिटू भवन जवळ, खुटवड नगर, नाशिक येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट...

या शिबिरात भारत विकास परिषदेचे योगाचार्य संगू गुरुजी हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिक व समाजबांधव यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विनोदजी दशपुते व समिरजी मालपुरे, समन्वयक निलेशजी कोतकर व अमोलजी शेंडे, समितिप्रमुख कल्पेशजी महाजन व योगेशजी बागड यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group