नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० डिसेंबर २०२१) एकूण ८२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' भागांत शुक्रवारी (दि. १७) पाणीपुरवठा बंद राहणार…

यात नाशिक शहर: ५०, नाशिक ग्रामीण: २९, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ०३ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ५० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: एमडी विक्रीप्रकरणी दोघांना अटक; साडे तीन लाखांचे एमडी जप्त !

मुंबई, पुणे, ठाणे आणि औरंगाबादपाठोपाठ आता नाशिकमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केलाय. त्यामुळे नाशिककरांना मात्र चांगलीच धडकी भरलीये.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!
धक्कादायक: नाशिकमध्ये प्राणायाम करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिकच्या सायबर विभागाचं यश: ऑनलाइन गंडविलेले 40 हजार महिलेला परत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790