नाशिकच्या श्रीया तोरणेला ‘मिस अर्थ इंडिया इको टुरिझम’ किताब….

नाशिक (प्रतिनिधी) : दिल्ली येथील डिव्हाईन ग्रुपच्या मिस अर्थ इंडिया-२०२० या स्पर्धेत नाशिकच्या श्रीया तोरणे हिने “मिस अर्थ इंडिया इको टुरिझम-२०२०” हा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये शेकडो तरुणींनी सहभाग घेतला होता. त्यामधून अंतिम फेरीसाठी ६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या सहा स्पर्धकांमध्ये पहिले स्थान मिळवून श्रीयाने हा किताब पटकावला.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: तोतया आयपीएसला पोलिसांनी केले गजाआड; पोलीस गणवेश, वॉकी टॉकीसह कागदपत्रे जप्त !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790