नाशिकच्या एमजी रोडवर “या” कारणावरून मोबाईल साहित्य विक्रेत्याची ग्राहकाला मारहाण

एमजी रोडवर “या” कारणावरून मोबाईल साहित्य विक्रेत्याची ग्राहकाला मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): एमजी रोडवरील मोबाईल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

मोबाइलचे कव्हर खरेदी न केल्यामुळे दुकानदाराने अरेरावी करत ग्राहकाला मारहाण केली.

रहदारी असलेल्या भररस्त्यात हा प्रकार झाल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली.

त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी आले. मोबाईलचे कव्हर खरेदी करण्यासाठी करण्यासाठी गेलेल्या या तरुणाला कव्हर पसंत पडले नाही. त्यामुळे त्याने ते कव्हर घेतले नाही. यातून दुकानदाराने अरेरावी करत तु आमचा वेळ का वाया घातवला अशी कुरापती काढली. त्यानंतर तेथील परप्रांतीय दुकानदारांनी गोळा होऊन युवकास दमदाटी करीत बेदम मारहाण केली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 गंभीर
नाशिक: शहरातील मध्यवर्ती भागात डोक्याला पिस्तुल लावत २५ किलो चांदीची लूट

Loading

हे ही वाचा:  नाशिक: चेकपोस्टवर कर्तव्यात कसूर, २ पोलिस अमलदारांचे निलंबन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group