आरटीपीसीआर टेस्ट आता मोफत उपलब्ध होणार!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप काही थांबला नसून आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आरटीपीसीआर टेस्ट मोफत देणार असल्याचे सांगितले आहे.

एका खाजगी बँकेने सीएसआर उपक्रमातून पालिकेला मदत केल्यामुळे तब्बल अडीच कोटी रुपयांची मदत झाली आहे. म्हणून आरटीपीसीआर टेस्ट आता मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790