नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ६) कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ; ४९ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ झाली आहे तर ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ६) ४१६० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २४८७, नाशिक ग्रामीण: १६१२, मालेगाव: १८ तर जिल्हा बाह्य: ४३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे एकूण ४९ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: २०, नाशिक ग्रामीण: २३, मालेगाव: ६ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३७८२ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790