नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २७ जुलै) एकूण ९५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४१, नाशिक ग्रामीण: ५०, मालेगाव: ०, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १, तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ११८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५०१ इतक्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात थोड्या फार प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे शहरात थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू