नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २० जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २० जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी १३६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७०, नाशिक ग्रामीण: ६५ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी २२९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले कोरोनामुळे मृत्यू: २३५ आहेत. यात नाशिक शहर: १५२, मालेगाव: ०, नाशिक ग्रामीण: ८३ तर जिल्हा बाह्य: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातली आकडेवारी काही प्रमाणात कमी होत असली तरीही अजून कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक