नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १५ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १५५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९१, नाशिक ग्रामीण: ५३, मालेगाव: ४ तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे ३ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. तर मंगळवारी नाशिक जिल्ह्यात एकूण १५५ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790