नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १२ एप्रिल) कोरोना पॉझिटीव्हच्या संख्येत वाढ; ३८ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी ३५८८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १८८७, नाशिक ग्रामीण: १५६८, मालेगाव: ९५ तर जिल्हा बाह्य ३८ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १३, मालेगाव:२, नाशिक ग्रामीण: २२, जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ३९२८ इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.